एकापेक्षा - 15

  • 1.9k
  • 834

नमस्कार मित्रांनो, पून्हा एकदा आलो तुमचा भेटीला आणि तुम्हा सळ्यांना खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते, आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठीघेऊन आलेलो आहे. आज मी पुन्हा तुम्हाला माझा तरुणपणाचा काळात घेऊन जातो जेंव्हा मी आय टी आय मध्ये तांत्रीक विषयाचे शिक्षण घेत होतो. तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो आमचा वर्गात असलेल्या नगीत्तर संदीप तलमले याचा. या प्रसंगाची सुरुवात करण्याचा आधी मी संदीप तलमले याची थोड़ी माहिती तुम्हाला देण्याचे अतीआवश्यक समजतो, तर मित्रांनो, संदीप तलमले हा माझ्या आय टी आयचा वर्गतील एक