आम्रपाली

  • 1.8k
  • 678

मनोगत आम्रपाली ही माझी नव्यान्नववी पुस्तक. वाचकांच्या हातात देतांना या साहित्यकृतीबद्दल मला अतिशय व मनापासून आनंद होत आहे. आम्रपालीबद्दल सांगायचं झाल्यास आम्रपाली हे एक त्यागाचं प्रतिक आहे. तिनं केलेला जीवनातील त्याग हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आम्रपाली या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास मी एवढंच सांगेन की आम्रपाली ही माझी महत्वपुर्ण पुस्तक. ह्या पुस्तकाला मी देत असलेला नव्यान्नववा क्रम. तो या पुस्तकाचा क्रम नसून या पुस्तकाला शंभरावा क्रम देण्याचा माझा मानस होता. कारण माझी याच विषयावरील वेदना नावाची पहिली कादंबरी आहे. म्हणूनच शंभरावीही कादंबरी याच विषयाची व्हावी असं वाटत होतं. म्हणूनच मी माझ्या शंभराव्या पुस्तकासाठी हा विषय ठरवूनच ठेवला होता. शिवाय या पुस्तकाला