अजून ही बरसात आहे ..... - भाग 9

  • 3.6k
  • 2.2k

               निशाच बोलण ऐकून ....अर्जुन थोडा विचारतच पडला ......  निशा तुला अस का वाटतंय ? ....की ,मी तुझ्याबरोबर नाही ......मी तर प्रत्येकवेळी तुझ्याबरोबर आहे ......आणी ह्या पुढे ही असणार आहे ...              माहित नाही ..... आपल्या लग्नानंतर  मी तुला नेहमी त्रास च दिला ....तुला साडी घालणारी , जेवण बनवणारी ,गरम गरम जेवण असे ताटात वाढणारी हवी होती .....पण तशी तुला नाही मिळाली .....तुला भेटले मी ....जिला साधा वरण भात सुद्धा बनवता येत नाही ....तर तु पूर्ण जेवण काय बनवून खायला देणार ?             अस काही