मुक्त व्हायचंय मला - भाग ६

  • 2.4k
  • 1.8k

मुक्त व्हायचंय मला भाग ६मागील भागावरून पुढे…मालतीला बाळाची चाहूल लागते. ती रघूवीरला ही आनंदाची बातमी सांगते. तिला वाटतं यामुळे तरी रघूवीरचा स्वभाव बदलेल. पण रघूवीर तिला गर्भपात कर म्हणतो. मालती ठामपणे गर्भपाताचा नकार देते. त्यावर रघूवीर खूप चिडतो.मालतीला अद्वातद्वा बोलतो तरी मालती ऐकत नाही.मालती ऐकत नाही म्हणून  रघूवीर तिला खूप त्रास देतो त्यामुळे तिचा गर्भपात होतो.ही गोष्ट मालतीच्या जिव्हारी लागते. मालतीची मानसिक अवस्था खराब होते. तिला नोकरी वर सुद्धा जायची इच्छा होत नाही. घरातील कामं करण्याचं बळ तिच्या अंगी नसतंच. पण रघूवीरला तिची दया येत नाही.नोकरी,घरातली कामं आणि रघूवीरची सेक्सची इच्छा पूर्ण करता करता मालतीची तब्येत इतकी खराब होते की