बाबासाहेबांना सिमीत करु नये

  • 1.4k
  • 531

बाबासाहेबांना कोणीही सिमीत करण्याचा प्रयत्न करु नये?         *आज बाबासाहेब आमचे. आमच्या समाजाचे. आमच्या जातीचे व आमच्या धर्माचे म्हणत बाबासाहेबांना सिमीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ज्यातून बाबासाहेबांबद्दल इतर समाजातील लोकांत आकस निर्माण होवून त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते. ज्यातून इतर समाजात आपल्याच जातीबद्दल आकस निर्माण होतो व जातीय अत्याचाराच्या घटना घडत असतात. त्या तशा घटना घडणं बरे नाही. यासाठी आधी बाबासाहेबांना समजून घेणे गरजेचे आहे. कारण बाबासाहेब हे तलवार आहेत. विचारांची आणि एकतेची. ज्यातून समाजातील भेदभाव, अंधश्रद्धा, कुप्रथा व चमत्कार यांचा नाईनाट होवू शकतो यात शंका नाही.*            अस्पृश्य जाती त्या की ज्या चामड्याचं