अजून ही बरसात आहे ..... - भाग 7

  • 2.8k
  • 2k

                 अर्जुन आज जरा नेहमीपेक्षा लवकरच उठला होता ..... उठताच त्याची नजर कबीर कडे गेली .....कबीर निशाच्या शेजारी शांत झोपला होता .....कबीर झोपला आहे हे  ...तर तोपर्यंत आवरून घ्यावं ....अस म्हणून तो उठला .....आणी तडक बाथरूम मध्ये शिरला .....                 बाथरूम मध्ये शिरताच .....त्याने गरम पाण्याचा शॉवर चालू केला .... गरम पाणी  अंगावर पडताच त्याला थोड फ्रेश वाटल ...आणी झोप ही गेल्या सारखी वाटली ..... अंघोळ उरकून तो बाहेर आला .....                 कपडे घालून तो किचन मध्ये आला ....कामावली बाई यायला