अद्भूत रामायण - 1

  • 7.1k
  • 2
  • 3.2k

अद्भूत रामायण आपल्या वाचनात वाल्मिकी रामायण आले आहे. परंतु रामायण आणि देखील आहेत. कंब रामायण- तामिळ २) रंगनाथ रामायण -तेलगू ३.कागभुषुंडी रामायण. ४. अध्यात्म रामायण. इ.आता आपण बघणार आहोत अद्भूत रामायण.नावावरून कळते तसेच यातील विषय अद्भूत आहे.तो म्हणजे सहस्रमुख रावणाचा सीता देवी कडून वध.सीतेचे महत्व सांगताना पुरुष व प्रकृति मध्ये फरक नसून दोघे एकच आहेत असे सांगितले आहे.हे रामायण तीन भागात आहे.पहिला भाग श्रीराम व सीता यांची जन्मकथा तसेच नारदमुनी यांना गायन विद्येची प्राप्ती कशी झाली ते लिहिले आहे.दुसरा भाग रावणवधापूर्विचे रामायण. तिसरा भाग रावणवधानंतर श्रीराम व सीता अयोध्येत येतात व त्यानंतर सहस्रमुख रावणाचा वध ही कथा आहे.रामायणाची कथा शंभर कोटी