अजून ही बरसात आहे ..... - भाग 5

  • 3.5k
  • 2.5k

      कॉफी पिऊन अर्जुन पुन्हा राधा च्या विचारात गुंतःला.... राधा ची गोष्टच काही निराली आहे ....तिची प्रत्येक गोष्टच सुंदर आहे ....प्रेत्येक गोष्ट जीव ओतून करते ती .......म्हणूनच ती मला आवडते .....         पुढच्याच क्षणी भानावर येत .......राधा मला आवडते ....मी हे  काय बोलतोय् ? राधा एक सुंदर व्यक्तिमहत्व आहे ....आणी चुकून सुद्धा तिच्या विषयी माझ्या मनात घाणेरडा विचार येता कामा नये ....           विचार करता करता अर्जुन झोपून गेला .....सकाळी उठला ....स्वतःहच उरकून कबीरच उरकून  ऑफीस ला जायला निघाला ...  जाता जाता पुन्हा त्याची पाऊल राधाच्या घराच्या  दारापुढे थंबकली ......बेल वाजवून बघावे का