रहस्याची नवीन कींच - भाग 8

  • 2.5k
  • 1k

वातावरणात अस्वस्थता सर्वांनाच जाणवत होती. तितक्यात सचिन रामला आवाज देतो आणि विचारतो,"त्या वृद्ध संताकडे पोहोचायला आणखी किती वेळ आहे".त्याला बोलत राम म्हणतो की आता जंगलाचा भाग सुरू झाला आहे आणि या जंगलाला पार केले की आपण त्यांच्याकडे पोहोचू त्या दोघांमधील संवाद झाल्यानंतर काहीच वेळाने गाडी अचानक जंगलाच्या वाटेत बंद पडली कुणालाच काही कळत नव्हते की गाडीला नेमकं झालं तरी काय गाडीला काय झालं पाहण्यासाठी सर्वजण खाली उतरतात राम व सचिन गाडीचे इंजन उघडून पाहतात की काय खराबी आली आहे आणि राघव प्रवीण राधा व श्रेया हे आजूबाजूच्या झाडी व जंगल पाहण्यात मग्न असतात . गाडीचे इंजन खुप गरम झाल्यामुळे गाडी