एकापेक्षा - 14

  • 1.9k
  • 729

तर मीत्रांनो, ही तर झाली धारगावे सरांची अल्पशी ओळख, धारगावे सर हे फिजिक्स फारच उत्तम रित्या शिकवायचे परन्तु काही दुर्भाग्याने ग्रसीत विद्यार्थ्यांना ते कळत नव्हते. त्यातील दुर्भाग्य असलेला विद्यार्थी मी सुद्धा होतो हे संपूर्ण ईमानदारीने मी सांगतो आणि स्वीकृतकरतो. तर मीत्रांनो, माफ़ कराल मी पुन्हा एकदा कुणाची नव्हे तर एका शिक्षकाची थट्टा करतो आहे. धारगावे सरांचा शिकवण्याचा पद्धतीचा बाबतीत तुम्हाला थोड़ी माहिती सांगतो. खर तर मी जो प्रसंग सांगणार आहे तो त्यांचा शिकवण्याचा पद्धतीचामुळे अनपेक्षित घडल्या गेला. तरमी आधीच सांगितल्याप्रमाणे धारगावे सर हे फिजिक्स फार उत्तम रित्या शिकवायचे आणि त्यातल्या त्यात त्यांची इंग्रजी इतकी फरटिदार होती की माझासारख्या कम बु्धीचा