स्फूर्ती आत्मचरित्र - 3

  • 1.7k
  • 567

माझं शिक्षण पूर्ण होणं नोकरी करून त्या करिता पत्नीला सुदद्धा त्याग करावा लागला।याच श्रेय तिला देणं हे माझं कर्तव्य आहे।त्या काळात DEd होणं सोपं होतं तिथल्या तिथे शाळेत DEd होण्याची सोय होती। शाळेत अप्रशिक्षित शिक्षक म्हणून काम करणे आवश्यक होते।पण घरात असणारे कोणीही तेवढया कालावधी करिता वेळ देण्यास तयार नव्हते।कारण त्यांना सगळं ऐत पाहिजे होत। याला काय म्हणणार।जर ती DEd झाली असती तर आज पेन्शन मिळाली असती।यालाचम्हणतात मूग गिळून स्वार्थ साधने। आमच्यां तिथे सरकार मान्य शिवण क्लास   डिप्लोमा सुरू झाला। तेथे तिने प्रवेश घेतला।व डिप्लोमा पूर्ण केला। त्या करिता घरातील सर्व कामे पूर्ण करून क्लासला जावे लागत असे।अशाही परिस्थितीत तिने