मातंग समाजानंही पुढं यावं

  • 1.1k
  • 387

*मातंग समाजानंही विकासाच्या क्षेत्रात यावं?*          *अलिकडे चित्र दिसतं की मांग वा वेगवेगळ्या नावानं संबोधल्या जाणारा हा समाजात रस्त्यावर भीक मागतांना दिसतो. एकदा कुणाच्या तरी रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी असतांना एक व्यक्ती माझ्याजवळ आला. म्हणाला, "साहेब आपण मला बोजारा दिला नाही." त्याचं ते बोलणं. त्यावर इतर उभी असलेली माणसं हसायला लागली. मला मात्र आश्चर्य वाटत होतं. त्याची ती आर्जव. ती काही मला समजली नाही. त्यानंतर कळलं की मी कदाचीत शिक्षीत वाटत असल्यानं त्यानं दारुसाठी माझ्याकडं पैसे मागीतले होते. बोजारा म्हणून. जरी आयोजकानं त्याच्याशी ठरलेले पैसे दिले असले तरी. हे त्यांच्या समाजात अशी पैसे मांगण्याची रीत का? तर त्याला