आपली पोळी भाजू नये?

  • 1.1k
  • 423

आपली पोळी भाजून नये म्हणजे झालं?                 हा तमाम हिंदुस्थान व या हिंदुस्थानात त्या काळात गुण्यागोविंदाने राहात असलेली प्रजा. गावात कोणताच विटाळ नव्हता. सर्व मंडळी कोणत्याही प्रकारची कुरकूर न करता अगदी एकोप्याने राहात असत. परंतु त्या गावाला कोणाची तरी दृष्ट नजर लागली व गावातील अखंडता आणि एकता तुटली. जेव्हा अखंड हिंदुस्थानात असलेल्या इतर राजेरजवाड्यावर विदेशी आक्रमण काऱ्यांनी आक्रमणं केलीत तर राजासह इतर समाजाला गुलाम बनवलं.         तत्कालीन काळात अखंड हिंदुस्थानात बारा बलुतेदार पद्धती होती. ज्यात बरीचशी मंडळी गावातील कामं गावातच उरकवीत असत. त्यातच गावात असलेली ही मंडळी गावाचा राज्यकारभार करीत असे. ज्यात