मुर्ख राजा

  • 6.9k
  • 2.6k

मुर्ख राजा ते चंपक वन. त्या वनाचा राजा एक सिंह होता. सिंह कर्तबगार होता व त्याला वाटत होतं की त्याच्या राजगादीवर एखादा हुशार व्यक्ती बसावा. परंतु ते त्यांचं स्वप्नच राहिलं होतं. कारण तो अचानकच मरण पावला होता व त्या जागेवर पुढील काळात एक गजू नावाचा गर्दभ राजा बनला. ज्याच्या मदतीला लबाड लांडगे होते. सिंह मरण पावला होता. आता चंपक वनाला कोणताच वाली नव्हता. तसा प्रश्न उद्भवला. राजगादीवर कोणाला बसवावं. तसा राजाच्या निवडीचा प्रश्न निर्माण होताच सर्वांनी डेंगू वाघाचं नाव सुचवलं. परंतु पुर्वीच्या राज्याचा प्रधान असलेला लांडगा सर्वांना म्हणाला, "वेडे झालात की काय? आजपर्यंत आपण सिंहाची चाकरीच करीत आहोत. तो मांसाहारी