स्री पुरुष समानता आहे काय?

  • 1.5k
  • 543

स्री पुरुष समानता ; समानता आहे तरी काय? आज देशात स्री पुरुष समानता आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांइतकीच कामं करीत असतात. मग ती कोणतीही कामं का असेना. त्यावरुन दिसतं की स्री पुरुष समानता आहे. स्री पुरुष समानता ही जळी, स्थळी, पाताळी सारखीच दिसते. अर्थात सरकारी कार्यालयात, खाजगी कार्यालयात, शिक्षणक्षेत्रात, मुलं शिकत असतांना ही पातळी दिसते. परंतु हे जरी खरं असलं तरी ती पातळी सारख्या प्रमाणात दिसून येत नाही. त्याचं कारण आहे, स्री आणि पुरुषांची संख्या. आज सरकारी क्षेत्रात महिलांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तशीच महिलांची संख्या खाजगी क्षेत्रातही जास्त आहे. त्याचं कारण म्हणजे मुली अतिशय