अलक

  • 2.4k
  • 1
  • 900

अलकरात्री दोन वाजता लॉजवर जाऊन ' तिला ' मारायची सुपारी त्या गुंडाला मिळाली होती आणि तो कामगिरीवर निघाला. बायको घरात नसल्यामुळे त्याला हटकणारे कोणी नव्हतं. लॉजवर गेल्यावर तिला गोळी घालतानाच तो हादरला जिला मारायचं होतं ती त्याचीच बायको होती. त्याच वेळेला त्याच्या पाठीत काहीतरी जळजळीत आत शिरलं आणि तो खाली कोसळला. त्याला सुपारी देण्याचं नाटक करून त्याचीच सुपारी दिली गेली होती.* * ************************अलक डॉक्टरांच्या दारावरची बेल वाजवून एकाने विचारले, "डॉक्टर इथेच राहतात का ?" डॉक्टरांच्या पत्नीने उत्तर दिले, "राहतात हॉस्पिटलमध्येच, हे घर फक्त address proof साठी घेतलं आहे......."*********************"तुझ्या पोट दुखीच्या निदानाबद्दल मी तुला उद्या सांगतो आज खूप गडबड आहे". डॉक्टर