निकिता राजे चिटणीस - भाग २०

  • 1.7k
  • 930

निकिता राजे चिटणीस भाग  20 भाग १९   वरून  पुढे  वाचा ......... शशिकला चिटणीस. “अरे पण आम्हाला का कळवल नाही लगेच. ?” “आम्ही फोन करतच होतो पण संपूर्ण दिवस तुमच्या फोन ला रेंज नाही अस उत्तर येत होत. आम्ही ट्रॅवल ऑफिसला पण फोन केला. ते पण तसंच म्हणाले. दुसराही दिवस तसाच गेला. मग काका म्हणाले की तुम्ही आज संध्याकाळ पर्यन्त ओंकारेश्वराला पोचणारच आहात तर निदान तुमची यात्रा तरी पूर्ण होऊ दे. जे घडायच, ते तर घडूनच गेल आहे. म्हणून काल संध्याकाळी तुम्हाला कळवल आणि रघुवीरला पण पाठवलं.” वाटवे मॅडम म्हणाल्या. आता संदर्भ लागला की वाघूळकरांचा आवाज असा का येत होता. आणि