स्री सुरक्षीततेसाठी उपाय

  • 1.8k
  • 696

स्त्रियांची सुरक्षीतता ; ऐरणीचा प्रश्न. काही प्रतिबंधात्मक उपाय आज कलियुग आहे व या कलियुगात गुन्ह्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. त्यातच बलात्काराची प्रमाण वाढत चाललेले आहेत. ज्यातून दिसून येत आहे की स्री ही सुरक्षीत नाही. आज स्री समानतेच्या गोष्टी करणाऱ्या समाजानं स्रियांच्या बाबतीत समानता आणली. स्री इतरत्र वावरु लागली. अंतराळातही गेली. संधी मिळताच ती आपल्या कर्तबगारीनं मोठमोठी कार्य करु लागली. जशी पुर्वी करीत होती. तरीही अलिकडील काळात घडत असलेल्या बलात्काराच्या घटना पाहून असं वाटू लागलंय की स्री आज सुरक्षीत नाही. स्री ही कालही सुरक्षीत नव्हती. कालच्या युगात स्रियांना तिचा पती मरण पावल्यानंतर नाना तऱ्हेच्या यातना भोगाव्या लागत. त्याही काळात घरची जवळच्या