अनुबंध बंधनाचे. - भाग 3

  • 4.8k
  • 3.4k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३ )नवरात्रीचे उरलेले दिवस पण हे दोघेजन रोज भेटायचे, बोलायचे, एकमेकांशी बोलुन दोघांनाही खुप छान वाटायचं त्यामुळे दोघेही खुश होते.  दुसऱ्या आदल्या दिवशी फॅन्सी ड्रेस होता. आज प्रेम फॅन्सी ड्रेस मधे कृष्ण बनणार होता. तिथेच राहणाऱ्या एका महेश नावाच्या मित्राने आणि त्याची बहीण लिना या दोघांनी मिळुन हा प्लॅन केला होता.अंजली साठी मात्र हे सरप्राइज होते. कारण प्रेम ने तिला याबद्दल काहीच सांगितले नव्हते.अंजली प्रेमला रोज बोलायची, नाचायला का येत नाहीस म्हणुन, पण तो.... मला नाचता नाही येत म्हणुन टाळायचा... तरीही ती त्याला दांडिया खेळण्यासाठी हट्ट करायची. पण एवढ्या दिवसात प्रेम कधीच दांडिया खेळायला गेला नाही. पण शेवटच्या