मुलगी सुरक्षित नाही का???

  • 6.1k
  • 2
  • 2.4k

Seriously... खरंतर.. खुप वाईट वाटतं की मुलींसोबत, महिलांसोबत होणारे अत्याचार आत्ता या काळात कमी व्हायला हवेत तर ते वाढतंच चालले आहेत. का असं होतयं?? का स्त्रिया आजही सुरक्षित नाहीत. थोड्या दिवसांपर्यंत तर वाटतं होतं, आम्हाला ही स्वांतत्र्य आहे, आम्ही रात्री, अपरात्री बाहेर फिरू शकतो, आम्हीही वेळ आलीच तर अनोळखी व्यक्तीसोबत लढू शकतो. पण काही दिवसांपासून सलग एक एक घटना समोर येत आहेत, ऐकू येत आहेत. यशश्री शिंदे हत्या प्रकरण काही दिवसांपूर्वी सुरू होत, त्यानंतर पाठोपाठ एका महिलेच्या पाठीमागून रॉड मारून हल्ला केल्याचं समोर आलं. मंदिरामध्ये एक महिला होणाऱ्या अन्याया पासून दूर जाऊन आसरा बघते तर तिथेच तिच्यावर अत्याचार होतोय. हे