निकिता राजे चिटणीस - भाग १७

  • 2.2k
  • 1.2k

निकिता राजे  चिटणीस भाग  १७ भाग १६  वरून  पुढे  वाचा ......... इंस्पेक्टर   पाटील “काय गवळी काय खबर आणली आहे ?” “साहेब खबर भरपूर आहे पण आपल्या उपयोगाची नाही.” – गवळी. “सांग बाबा जे काही असेल ते सांग. तू बोल.” “साहेब प्राध्यापकांशी बोललो. सर्वानुमते निकिता ही सरळ वळणाची, हुशार, अभ्यासू आणि hard working विद्यार्थिनी होती. प्राचार्य म्हणाल्या की ती एक outstanding student होती. बस. तिच्या मित्रांची पण माहिती मिळाली. चित्रा बंगलोर ला रिसर्च करते आहे. विशाखा, बांगलोरलाच एका खासगी कंपनीत नोकरी करते आहे. दिनेश काही दिवसांपूर्वीच आर्मी ऑफिसर म्हणून जॉइन झाला आहे. तो चंडीगढ ला असतो. विशाखा आणि दिनेश च लग्न