प्राक्तन - भाग 11

  • 4.1k
  • 2.1k

प्राक्तन -११आतापर्यंत आपण बघितलं की मयुरेश आणि अनिशा मधले सगळे गैरसमज दूर होतात. आणि हेच सांगायला अनिशा तिच्या ठरलेल्या जागी पहाटे यशला भेटायला जाऊन त्याला हे सगळं सांगते. तोही तिचा झालेला गैरसमज आणि तिच्या मनातली सगळी इनसिक्यूरिटी दूर करतो. पण तेवढ्यात अनिशाला शोधत मयुरेश तिथे येतो. आणि त्या दोघांना एकमेकांसोबत पाहतो. आता पाहुया पुढे काय होते...आता पुढे. अनिशा गेल्यानंतर मयुरेश शेजारी ती झोपलीय म्हणून हात टाकतो पण ती जागा मोकळी असते. अनिशा तिथे नाही म्हणून तो जागा होतो. आणि वॉशरूमजवळ जात बघतो तर तो दरवाजा बाहेरून लॉक असतो. मग तो तिला घरात सगळीकडे शोधतो पण ती घरात कुठेच नसते. आता