नागपंचमी

  • 3.6k
  • 1.1k

आज नागपंचमी हा सण आपण घरोघरी साजरा करतो प्रत्येकाकडे पद्धत जरी वेगवेगळी असली तरी संस्कृती तीच आहे श्रावण महिन्यातील हा आपला पहिलाच सण या दिवशी नागदेवतेची घरोघरी पूजा करतात किंवा वारुळाकडे जाऊन तिथे सुद्धा पूजा केली जाते जर तिथे नाहीच गेले तर आपापल्या घरी भिंतीवर चुन्याने किंवा खडू नये नागोबाचे घर काढल्या जाते तिथे नऊ नागदेवता चे चित्र काढून त्यांना हरळ आघाडा फुले यांचा हार केला जातो तसेच या दिवशी गव्हाच्या पिठाचे कानोटे म्हणजेच पाण्यात उगवलेली पुरीसारखा चौकोनी पदार्थ गूळ टाकून लाह्या मुरमुरे दूध याचा नैवेद्य दाखवतात .., कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या नदीपात्रातून सुखरूप वर आली ती