प्राक्तन - भाग 9

  • 2.8k
  • 1.5k

प्राक्तन -९बरोबर पहाटेला तिला जाग आली. अखेर तिने मयुरेशचा हात अलगद बाजूला ठेवला. आणि ती निघाली. जाताना तिच्या मनात अनेक विचार येत होते. मयुरेशला सांगावं का यश बद्दल.. माझा जीव वाचवला त्याने, एवढंच नाही तर जगण्याचा अर्थही सांगितला. मयुरेश समंजस आहे मग तसंच समजून घेईल ना तो.. ती संभ्रमात पडलेली. पण आता तो झोपलाय परत सांगू असा विचार करत ती निघाली. ती तिथे येऊन पोहोचली तर यश आधीच तिथे आलेला... डोळे मिटून शांतपणे तो बसलेला. चेहऱ्यावर समाधान वाटत होतं त्याच्या, त्यामुळे तो प्रसन्न चित्ताने बसलेला दिसत होता. ती आल्याची चाहूल त्याला लागली पण त्याने डोळे उघडले नाही. आणि त्याची तंद्री