अजून ही बरसात आहे ..... - भाग 1

  • 12.7k
  • 7.9k

राधा .....एक पंचवीस वर्षाची तरुणी ......हो ....तरुणीचं........कारण तिची स्वप्ने ही अजून तरूनच होती ...... नेहमी हसतमुख असणारी ....ओठांवर हसू ....आणी डोळ्यात एक अनोखी चमक ......सडपातळ बांधा ....गोरा रंग ,आणी गुबरे गुबरे गाल ......तिच्या सौन्द्र्यात ते गुबरे गुबरे गाल ...विशेष महत्वाचे होते ...... अशी ही आपली गोड राधा ......हिच्या बद्दल सांगायचं झ्हाल तर ....हि गेली चार वर्स्ष झ्हाली मुंबईत राहते .....ती पूर्वी तिच्या गावी राहत होती .....तिच शिक्स्षन् ही गावी च झ्हाल होत .....ती एकवीस झ्हाल्यावर तिच लग्न मुंबईतीलनिलेश शी लावण्यात आल .........निलेश शी लग्न झ्हाल्यावर ती मुंबईत आली .....ती खूप खुश होती .....तीने मुंबई बद्दल खूप ऐकलं होत ......तिला मुंबई