सरोगेट मदर.....

  • 3.4k
  • 1.6k

राधिका ला सकाळी सकाळी उलट्या होत होत्या .........तिची आई तिच्या साठी लिंबू सरबत घेऊन आली होती .......राधिका ने ते लिंबू घेऊन ते एका दमतच पिऊन टाकला ......उलट्या करून करून ती खूप थकली होती .......ती तशीच बेड वर आडवी झ्हाली ......... आई ची बडबड एकीकडे चालूच होती....ह्या मुलीच नक्की काय चालेल असत .....काय माहित ? सतत... बाहेरच खायचं .....काळजी घायची नाही.... राधिका ......अचानक उठली ....तिच्या लक्षात आले ...की मागच्या महिन्यात तिला पााळी आलीच नव्हती ....... आणी आता ह्या उलट्या .....दोन तीन दिवसापासून ... तिला मळमळ ही खूप होत होती .....शिवाय कामावर ही तिची खूप चिडचिड होऊ लागली होती ........ डॉक्टर कडे