एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम

(23)
  • 5.9k
  • 4
  • 2.3k

ऑफिसनंतर आम्ही चार मित्र चहा पित बसलो होतो मी(संकेत) आणि बाकी तिघे तनय, यश आणि वेदांत. दिवसभराच्या कामाच्या थकव्यातून बाहेर पडण्यासाठी कुठे तरी एक छोटा ट्रेक आणि कॅम्प करायचा असा विचार आला. चहाच्या वाफा हवेत मिसळत होत्या, आणि त्या क्षणी आमच्या मनात हा नवा विचार आला. "या आठवड्यात आपण बाहेर ट्रेक ला जायचं का?" मी विचारलं.   "विसापूर कसा वाटतो?" तनयनि सुचवलं.   सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह उमटला, फिरायला तर तस सगळ्यांना आवडायचं. ठरलं, मग काय! विसापूर किल्ल्यावर जायचं. लगेचच आम्ही प्रवासाच