मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६३ ( अंतिम भाग)

  • 2.7k
  • 2
  • 1.2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ६४ अंतिम भाग नेहाला बरं नाही हे कळल्यापासून सुधीर खूप अस्वस्थ झाला होता हे आपण मागील भागात बघीतलं. आता पुढे बघू सुधीरने आज लंच टाईम मध्ये नेहाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिचा बंगलोरच्या ऑफिसचा फोन नंबर घेऊन तिच्या घरचा पत्ता घ्यायचं ठरवलं होतं पण सुधीरचं नशीब खूपच खडतर होतं. सहज कोणती गोष्ट त्याच्या आयुष्यात सध्या घडत नव्हती. सुधीर लंचटाईमची वाट बघत होता आणि नेमकं लंच टाईमच्या आधी सुधीरला त्याच्या साहेबांनी बोलावलं. चरफडत सुधीर केबीनमध्ये गेला.“ आता येऊ सर?”“ हो या.”साहेब फाईल मध्ये सह्या करत होते. बाजूला तुकाराम ऊभा होता. सुधीरला नेहाच्या ऑफिसमध्ये जायचं असल्याने त्याला एकेक