ब्लॅकमेल - प्रकरण 13

  • 2.8k
  • 1.7k

प्रकरण १३ दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट चालू झालं त्यावेळी सरकारी वकील फारुख अचानक उभा राहिला आणि त्यांनी जाहीर केलं की सरकार पक्षातर्फे आम्ही आता थांबतो आहोत आम्हाला कुठलेही साक्षीदार किंवा साक्षी पुरावे द्यायचे नाहीत. “मलाही हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून” न्यायाधीश म्हणाले “खरंतर हे कालच संध्याकाळी घडलं असतं तर बरं झालं असतं. मला वाटत नाही की या प्रकरणात आरोपीला काही बचाव आहे.” “१००% बचाव आहे युवर ओनर.” पाणिनी उभा राहत म्हणाला. “मी कालचंच वाक्य पुन्हा उच्चारतो मिस्टर पटवर्धन, मला उगाचच वेळ घालवलेल