His Quees - 1

  • 5.2k
  • 1.9k

(ही एक काल्पनिक कथा असून त्याचा कोणाशीही काही संबंध नाही. तसे आढळून असल्यास तो निव्वळ योगा योग समजावा.) "अजून किती वेळ मी वाट बघायची तिची?" त्याने विचारले. "अजून एक वर्ष थांब ती लवकरच परत येईन" हे शब्द कानावर पडताच त्याने दरवाजा आपटला आणि रूम मधून निघून बाहेर गेला. After 1 year (Anika) सकाळी गजर वाजला मी आळस देत डोळे उघडले. माझी आज काहीच करायची इच्छा नव्हती. माझी रात्रभर झोप झाली नव्हती मला फक्त एकच स्वप्न पडायचं की मी कोणाची तरी वाट बघत बसले आहे. तो तिथे मला भेटायला येतो, आणि हाक मारतो पाठी वळून त्याचा चेहरा बघायला जाणार इतक्यात जाग