कामीनी ट्रॅव्हल - भाग ३

  • 2.7k
  • 1.5k

कामीनी ट्रॅव्हल भाग ३ मागील भागात आपण बघीतले की हर्षवर्धन आणि कामीनी बाईंचा गंभीर चेहरा बघून प्राचीनता खूप प्रश्न पडतात. तिला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? बघू या भागात.कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३रामागील भागावरून पुढे…सकाळी प्राचीला जाग आली. पण अंथरूणातून तिला ऊठावसं वाटतं नव्हतं. आपलं डोकं खूप जड झालंय हे तिच्या लक्षात आलं. कालचा सगळा प्रसंग आठवल्यावर पुन्हा तिची चीडचीड सुरू झाली. तिला वाटायला लागलं कुठून त्या शरूच्या लग्नात या माणसानी आपल्याला बघीतलं. तो मुलगा पण कसला नेभळट.प्राचीच्या लक्षात आलं की आपल्या आईबाबांना हे स्थळ पटलंय.आपल ऐकतील याची तिला खात्री वाटत नव्हती.आपल्या खोलीबाहेर येताच तिला समोरच्या खोलीत आई-बाबा चर्चा करताहेत असं