निकिता राजे चिटणीस - भाग ५

  • 3.8k
  • 2.4k

निकिता राजे चिटणीस पात्र रचना 1. अविनाश ͬचटणीस चंदन इंजीनीǐरंग चे मालक 2. नीतीन चीटणीस अविनाश चिटणीसांचा मुलगा 3. निकीता चटणीस नितीन ची बायको 4. शशीकला ͬचटणीस नीतीन ची आई 5. रघुनाथ (मामा) राजे निकीताचे मामा 6. पार्वती ( मामी )राजे निकीता ची मामी 7. मुकुंद देशपांडे अविनाश चिटणीसांचे मित्र 8. अनंत दामले मुकुंद देशपांड्यांचे शेजारी भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा ...... अविनाश मग मी नितीनला तिथेच सोडून हॉस्पिटलला परत आलो. निकीताला संध्याकाळ पर्यन्त पाणी सुद्धा द्यायच नव्हत. मग आम्हीच कॅंटीन मध्ये जाऊन जेवून आलो. जेवण झाल्यावर इतकी झोप येत होती की मी पाय लांब केले. ही बसली