मला स्पेस हवी पर्व २ भाग २९

  • 1.8k
  • 885

मला स्पेस हवी पर्व २ भाग २९मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रणालीशी बोलून खूप फ्रेश झाली. आता या भागात बघू काय होईल.नेहा आज आनंदात होती कारण तिच्या मनाप्रमाणे जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार झालं होतं सत्यम आडवर्टाइजिंग एजन्सीचे लेखक आणि यांनी शोधलेली नवीन लेखिका या तिघांना नेहा ने जाहिरात कशी हटके हवी आहे हे सांगितलं. तिघांना कॉन्फरन्स हॉलमध्ये एकमेकांशी चर्चा करून जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करायला सांगितलं. त्यांच्या जेवणाखानाची व्यवस्था स्वस्तिक टूर्स कडून केलेली होती. त्यानंतर त्या तिघांनी जे जाहिरातीचे स्क्रिप्ट केलं होतं ते प्रत्येकाने आपापले स्क्रिप्ट नेहाला दाखवलं. ते बघितल्यावर तिला तिन्ही स्क्रिप्ट मधलं दोन दोन पॉईंट्स आवडले. नेहाने त्या तिघांशी