मला स्पेस हवी पर्व २ भाग २६

  • 2.1k
  • 1k

मला स्पेस हवी पर्व २ भाग २६२४ व्या भागात आपण बघीतलं की नेहाला फोन येतो. फोनवर सुधीरचं नाव बघून नेहाच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. आज या भागात बघू नेहा सुधीरशी फोनवर कशी बोलेल.“हॅलो”“हं काय करतेस? ““ऑफिसमध्ये केलाय फोन तर मी ऑफिसमध्येच असणार नं? सुधीर तूपण ऋषी सारखाच प्रश्न केला.”सुधीरला आपण विचारलेला प्रश्न खरच बालीश होता हे लक्षात आलं.तो हसला.“हो मी ऋषीसारखच विचारलं. गंमत सोड. चार दिवस मला वेळ झाला नाही तर तू फोन करायचा. ““माझ्या मागे पण गडबड होती. तुला एक बातमी द्यायची आहे”‘कोणती? तू पुण्याला परत येते आहे?”“नाहीरे बाबा रमण शहा मघाशी ““काय ? रमण शहाचं काय?”नेहाचं वाक्य पूर्ण होऊन