मला स्पेस हवी पर्व २ भाग २४

  • 1.7k
  • 996

मला स्पेस हवी पर्व २ भाग २४मागील भागात आपण बघीतलं की रमण कुठेतरी घाईने गेला? कुठे गेला असेल या भागात बघू.रमण घाईने नेहाच्या ऑफिसमध्ये गेला. नेहा नुकतीच ऑफिसमध्ये आलेली होती. ऑफिसमध्ये आल्या आल्या ती जरा स्थिरावते आहे तेवढ्यात अपर्णा तिच्या केबिनमध्ये आली आणि नेहाला विचारू लागली,“ मॅडम त्या नवीन लेखिकेला बोलवायचं का?”“ हो बोलव तिला.”अपर्णा आणि नेहा बोलत असतानाच तिथे रमण येतो.नेहा दचकते. अपर्णा मागे वळून बघते तर तिला रमण दिसतो. अपर्णाच्या कपाळावर आठ्या येतात. रमण म्हणाला ,“मॅडमशी मला बोलायचंय.”अपर्णाकडे बघत म्हणाला. अपर्णा रमणकडे बघत बसली तेव्हा रमण पुन्हा म्हणाला ,“ अपर्णा मॅडम तुम्ही जरा बाहेर जाता का मला नेहा