मला स्पेस हवी पर्व २ भाग ५

  • 3.1k
  • 1.9k

मला स्पेस हवी पर्व २ भाग ५मागील भागात आपण बघीतलं की नेहा कडे जाण्याचं सुधीर निश्चित करतो आता बघू या भागात काय होईल.सुधीर अक्षयला म्हणजेच नेहाच्या भावाला फोन करतो.“ हॅलो”“अक्षय सुधीर बोलतोय”“बोल.”“मी आणि ऋषी या शुक्रवारी बंगलोरला जातोय.”“अरे व्वा! जाऊन ये. नेहा काय म्हणतेय?”“आजच मघाशी बोललो.आवाज खूप थकलेला वाटला.”“तू बंगलोरला यावसं असं तिला वाटतंय का?”“ते मी विचारलं नाही. मी येतोय हे सांगीतलं. ऋषी पण खूप खूष आहे.”“असणारच. लहान आहे ऋषी. आई या वयात हवीशी वाटते. पण ऋषी खूप समजूतदार आहे म्हणून इतके दिवस शहाण्या सारखा राहिला.”“होरे. आजी आजोबांचं वेड असल्याने तो राहिला.”“आत्ता मग आईबाबांना पण घेऊन जा.”“मी म्हटलं होतं पण