मला स्पेस हवी पर्व २ भाग २

  • 3.6k
  • 1
  • 2.5k

मला स्पेस हवी पर्व २ भाग२ मागील भागात आपण बघितलं की नेहा अपर्णा आणि अनुराधा नेहाच्या केबिनमध्ये चर्चा करत असताना अचानकपणे रमण तिथे आला आणि त्यानंतर रमण आणि तिच्या जे काही बोलणं झालं त्यांनी नेहा अहवाल दिल झाली आता पुढे काय होणार बघूयानेहाच्या समोर टेबलवर कॅन्टीनच्या माणसाने चहा आणला चहा ठेवल्यावर त्यांनी नेहाला हाक मारली, “मॅडम चहा ठेवलाय.”नेहाने डोळे उघडले नाहीत एक दोन सेकंद वाट बघून कॅन्टीन च्या माणसाने पुन्हा,“ मॅडम चहा घेताना !”असं नेहाला विचारलं तरीही नेहा भानावर आली नाही तेव्हा कॅन्टीनचा माणूस सरळ अपर्णाकडे गेला अपर्णाला म्हणाला,“मॅडम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी नेहा मॅडमच्या टेबलवर चहा आणून ठेवलाय. दोनदा