पोलिसांनी आपली भुमिका बदलवावी

  • 1.9k
  • 732

पोलिसांनी आपली भुमिका बदलवावी? पोलिसांची नोकरी लागत असली तर चक्कं आजच्या काळात सामान्य माणसांचा असा समज आहे की आता पावलं. आता हा व्यक्ती बराच श्रीमंत बनणार. त्याच्या घरी भरपूर पैसा येणार. तसंच घरी कार व बंगलाही उभा राहणार आणि तसं घडतंच. चक्कं पोलिसांच्या नोकरीवर लागला रे लागला की चक्कं पाच वर्षातच काही पोलीसवाल्यांच्या घरी कार उभी राहते आणि त्याचं घरंही आलिशान पद्धतीनं बांधलं जातं. याबाबत विशेष विचार करायचा झाल्यास हा पैसा कोठून येतो, यावर प्रश्नचिन्हं उभं राहात असतं. हा पैसा येतो अवैध वसूलीतून. काही पोलीसवाले सांगत असतात की काय करु साहेब, हे आम्ही आमच्या मर्जीनं करीत नाहीत तर साहेबांच्याच मर्जीनं