श्रमदान करणं काळाची गरज?

  • 2.2k
  • 831

श्रमदान करणं ही काळाची गरज? वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यानं आयुष्य वाढत नाही तर विचार येतो की वडाच्या झाडाला फेऱ्या कशाला? असा विचार कोणाच्याही मनात येईल. याबाबतीत विशेष सांगायचं झाल्यास वडाच्या झालाला फेऱ्या मारण्यानं आयुष्य वाढत नाही. परंतु वडाच्या झाडाचं तेवढंच महत्व वाढते. कारण वडाचं झाड हे जास्तीत जास्त ऑक्सिजनची मात्रा वातावरणात प्रवाहीत करीत असते. शिवाय पाणी साठवून ठेवण्याचीही क्षमता वडाच्या झाडात आहे. त्यातच वडाची सावली गार असल्यानं त्या झाडाच्या सावलीत बसल्यानं अतिशय आल्हाददायक वाटत असते. वटसावित्रीनिमीत्यानं विचार करीत असतांना काल एका महिलेला विचारलं, "अजी, खरंच वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन पुरुषांचं आयुष्य वाढतं का?" त्यावर ती म्हणाली, "तुमचा विश्वास असेल व