एवढ्या पैशाचा उपयोग काय?

  • 2.5k
  • 975

एवढ्या पैशाचा उपयोग काय? अलिकडील काळ पाहिला तर कोणताच व्यक्ती गरीब असलेला आढळत नाही. महागाई वाढली आहे. परंतु त्याची झळ अजुनपर्यंत तरी कोणाला पोहोचत असेल असे दिसत नाही. त्याचं कारण आहे त्यांचं वागणं. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या घरी एकतरी मोबाईल असतोच. शिवाय प्रत्येकाच्याच घरी एकतरी सिलेंडर दिसतोच. त्यातच बऱ्याच लोकांचं अकाऊंट बँकेत आहे. शिवाय बर्‍याच लोकांच्या घरी एकतरी गाडीही आहे. शिवाय बरेचसे लोकं आज सिमेंटच्या घरात अधिवास करतांना दिसतात. काही लोकं नक्कीच गरीब आहेत. परंतु भपकेबाजपणा असल्यानं काही काही घरातील वातावरण गरीबीचं दिसत नाही. काही काही लोकांचं दिसतं. तसंच काही काही लोकं त्यांच्यावर कितीही कर्ज असलं तरी त्यांची आणबाण व