कालासगिरीची रहस्यकथा - 9

  • 3.9k
  • 1
  • 2k

  अध्याय १८   डॉ. संकेत म्हणालेत, "सरपंचजी, हे पंडितजी कोण आहेत?"   सरपंच म्हणाले, " ते एक महान व्यक्तीमत्व आहेत. ते आता आपल्या टेकडीवरील मंदिरात पंडित आणि वैद्य आहेत. ५ वर्षांपूर्वी आपले जुने पंडितजी जेव्हा वारलेतना, तेव्हा हे कुठून तरी दुसऱ्या ठिकाणावरून इथे आलेत आणि म्हणाले की ते पंडित आणि वैद्य आहेत आणि त्याचं नाव वासुदेव आहे. त्यांना नरसिंहस्वामीचा मंदिरात पंडित म्हणून सेवा करायची आहे या आदी ते येथील पंडितजींना भेटले होते मन्हालेत तर त्यांनीच त्यांना इथे येण्यास सांगितल होत. त्यांचा चेहऱ्यावरील तेज बघून गावातील सगळ्यांनी ते मान्य केल, ते ५ वर्षांपूर्वी डोंगरावरील मंदिरात गेलेत आणि त्या नंतर खाली