कोरोनाची तिसरी लाट

  • 4.2k
  • 1.2k

कोरोनाची तिसरी लाट म्हणता म्हणता कोरोना देशभर पसरला. कणकवली परिसरात कोरोना पसरला. पंधरा दिवसात कोरोनाने वीस बळी घेतले. मग हळू हळू आजुबाजूच्या गावॎनी कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले . कणकवलीत पिसुरे , आब्दे डॉक्टरांचे मोठे दवाखाने. त्यांच्या कडे सग़ळ्या तपासण्या करणाऱ्या सुसज्ज लॅबोरेटरी आणि तीस चाळिस बेडच्या टोलेजंग इमारती ! एरवी गर्भ श्रीमंत रुग्ण, श्रीमंत कुटुंबातल्या मुली सुना किंवा मध्यम वर्गीय घरातल्या अडलेल्या बाळंतिणी अॅडमिट व्हायच्या. पेशंट तसे बेताचेच असायचे. कारण त्यांची बीलं सामान्यांन