बालगुन्हेगारी थांबवावीच लागेल?

  • 1.9k
  • 675

बालगुन्हेगारी थांबवावीच लागेल? *विद्यार्थ्यांना सुधारण्याचा काळ म्हणजे बालपण त्या बालपणातच विद्यार्थ्यांवर सुसंस्कार फुलत असतात आणि याच बालपणातच मुलांवर कुसंस्कारही होत असतात. बालपणातच मुलांवर सुसंस्कार फुलतात. जर आईवडील शाबूत असतील तर....... कधीकधी अपवादात्मक परिस्थितीत एखादा मुलगा सुसंस्कारी निघू शकतो.* लहानपणी एखाद्याची आई किंवा वडील किंवा कधीकधी दोघेही मरण पावल्यानंतर मुलांवर कुसंस्कार होवू शकतात. कारण त्यांना ही गोष्ट चुकीची, ती गोष्ट चुकीची. ती चूक सुधरत, ही चूक सुधरव. असं म्हणणारं कोणीच नसतं. कधीकधी आई किंवा वडील यापैकी एखादा घटक मरण पावल्यानंतर त्यापैकी जो वाचतो. तो आपला दुसरा विवाह करुन मोकळा होतो. वाटतं की बाळाचा नीट सांभाळ करता येईल. परंतु तो पुनर्विवाह बाळाच्या