कालासगिरीची रहस्यकथा - 8

  • 4.6k
  • 2k

अध्याय 17       यश आणि संकेत ला त्यांचा लहान पणीचा मित्र गोपाल आठवला जो त्यांच्या गावात त्यांच्या सोबत राहत होता. तो एक अनाथ मुलगा होता जो कुठूनतरी बाहेरून आला होता. तो मंदिरात पंडितजींसोबत राहत होता आणि तेथे काम करत होता. तो आध्यात्मिक गोष्टी शिकत होता.   संकेत, यश आणि गोपाल हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकदा ते यशच्या मामाच्या गावाला काही दिवसांसाठी गेले होते. त्यांना माहिती पडल की तेथे तलावाजवळ काही लोक कॅम्पिंग करत आहेत. त्यांनीही कॅम्पिंगला जायचं ठरवलं.   संकेत, यश, गोपाल आणि यशचा चुलत भाऊ असे सर्वजण तिथे गेले. सर्वांनी कॅम्पिंगसाठी सर्व तयारी केली. रात्री