वटपोर्णिमा

  • 2.1k
  • 783

आज वटपौर्णिमा.... त्यानिमित्ताने सर्व स्त्रियांना व पुरुषांना ही वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ,महिलांना यासाठी अापल्या पती परमेश्वरासाठी उपवास करून त्याला दीर्घायुष्य मागतात ,तर पुरुषांना यासाठी आपण तिला समजून घ्या नका घेऊ ती मात्र सगळं काही आपल्यालाच मानत असते ....आपले सर्वस्व तिने आपल्या नवर्‍याला अर्पण केलेले असतं याची त्याला जाणीव ज्यांना असते त्यांनाही शुभेच्छा..,भारतातील स्त्रियाना आर्य महिला असे संबोधले जाते.. आर्य महिला यांनी त्याग तपस्या याच्या सजीव मूर्ती त्या साक्षात आहेत...पतीलाच आपल्या परमेश्वर मानून मनोभावे एकनिष्ठ राहून त्याची पूजा केली जाते ...स्त्रियांच्या इच्छा-आकांक्षा आपल्या नवऱ्याच्या संकल्पात एकरूप झालेली असतानाही श्रद्धेने ते संपूर्ण आयुष्यभर त्याचं पालन करतात ...अशा या महिलांना सर्वप्रथम श्रद्धेने आर्य