यारो मै़ने पंगा ले लिया

  • 2.9k
  • 1
  • 975

यारो मैंने पंगा ले लिया ......... “कार्पोरेट वर्डमें तुम्हें कभी न कभी सरेंडर होना ही पडता है. तुने दुनिया देखी कहाँ है गधे? बेकारीसे भुखे मरोगे तब होशमें आओगे . तुमने तो पानीमें रहकर मछलीसे बैर मोल लिया है, नतिजा तो भुगतनाही पडेगा..... गेट लॉस्ट नाऊ” सोनी साहेबांच्या केबिन बाहेर पडल्यावर तो मुरुगनला भेटून त्याला घेवून कॅण्टिन मध्ये गेला. कॉफी पिताना झलेला विषय त्याला सांगून आपण रिझाईन देवून बाहेरपडणा र असल्याचं त्याला बोलला. त्यावर, “ इन चोरोंको अपने पापोंकी सजा कभी न कभी तो भुगतनीही पडेगी.” अस मुरुगन त्राग्याने बोलला. सेक्शनमध्ये गेल्या गेल्या त्याने रिझायनिंग लेटर टाईप करायला घेतलं. पत्र