कालासगिरीची रहस्यकथा - 3

  • 5.5k
  • 3.8k

अध्याय 12   सायलीच्या खोलीत तणाव जाणवत होता. प्रत्येक मुलगा-मुलगी आपल्या विचारांमध्ये हरवले होते, त्या जुन्या घरात काय घडले होते ते पचवण्याचा प्रयत्न करत होते. मीराला असं वाटत होतं की तीते त्यानी जे काही बगीतल त्याहूंनि काही दूसर काहीतरी जास्त आहे.   "सायली," मीरा शांतता मोडत म्हणाली, "त्या घराबद्दल तुला आणखी काही माहिती आहे का? काहीही?"   सायली हळूच डोकं हलवली. "खरं सांगायचं तर नाही. मी फक्त इतर लोकांसारख्या गोष्टी ऐकल्या आहेत. पण माझ्या आजीने त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाबद्दल काहीतरी सांगितलं होतं. ती गोष्ट पूर्ण करण्याआधीच ती थांबायची तीनी कदिच पूर्ण काही सागीतल नाही."   हे ऐकून मीराची कुतूहल अधिकच