तिसरा मजला मृत्यूचा - भाग 1

  • 8.1k
  • 4.1k

तिसरा मजला मृत्यूचा - भयकथा जसा देव आहे ना या जगात अशीच एक राक्षसी वृत्ती ही आहे. मला आधी यावर विश्वास नव्हता, पण माझ्यासोबत झालेल्या घटनेनंतर मी पुरता हादरलो. तिसरा मजला मृत्यूचा - भाग एक मी धीरज. नुकताच मी पालनपूर शहरात आलो व शिवशंकर पॅलेस इमारतीतील एका फायनान्स कंपनीच्या ऑफिसात नोकरीला लागलो. आमच्या कंपनीचा मॅनेजर रामनाथ नेहमी सांगायचा की ऑफिसात तिसऱ्या मजल्यावर कधीही जाऊ नका पण आम्ही त्याच्या म्हणण्याकडे कायम दुर्लक्ष करत असू. एकदा मी, श्रीधर व देवदास काम संपून सहज गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि ऑफिसमध्ये फक्त आम्हीच होतो. देवदास ने श्रीधरला मजेतच म्हटले, “तू तिसऱ्या