बदफैली - भाग 3

  • 3.8k
  • 2.2k

  भाग - ३ "खर सांगायचं  तर मला पैशांची नितांत गरज आहे, काही महिन्यापूर्वी आम्ही एक घर घेतलं, आमच्या बजेटच्या बाहेरच होत खरतर पण,  ते घर मला इतकं आवडलं , मला नाही म्हणताच आलं नाही,  त्या मालकाला देखील घर विकायचं होत त्याने आमच्याकडील रक्कम घेतली आणि उरलेली रक्कम  सहा महिन्यांच्या मुदतीवर ठेऊन  आम्हाला हे घर दिल. मुदत संपायला  आता फक्त एक महिना राहिलाय,  आम्हाला त्याचे उरलेले पैसे परत करायचेत, त्या माणसाला एक महिन्यानंतर कायमच दुबई शिफ्ट व्हायचंय म्हणून त्याला खूप घाई आहे पैशांची.." "असं आहे तर म्हणून तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये आहात होय, तुमच्या घरमालकाचं नाव सांगाल जरा." सोहम ने सहज