कोण? - 18

  • 4.2k
  • 2.5k

भाग - 18 त्याचा परीणाम हा झाला कि वरचा कार्यालयातील त्या तीघांचा चाहत्यांना सुद्धा ताबडतोब नीर्णय घ्यावा लागला. त्या तीघांचा तबादला दुसऱ्या एका अती दुर्गम अशा स्थळी करण्यात आला आणि त्यांना लवकरात लवकर ते ऑफिस सोडण्याचा फरमान जाहीर करण्यात आला. सबंधित आदेशाची एक प्रत ऑफिस मध्ये येऊन झडकली आणि सगळ्यांचा चेहरयावर आनंदाने हसू आले. सगळ्या स्टाफने त्यांचे आंदोलन संपवून त्यांचा कामाला सुरुवात केली होती. वीशेष करून एक गोष्ट चांगली झालेली होती कि त्या ऑफिस मधील वरीष्ठ अशा स्टाफला त्या तीघांचा जागेवर प्रमोशन देऊन साहेब बनवले होते. आता कुठलाच नवीन साहेब तेथे येणार नव्हता आणि सावलीला ते नरकामय आयुष्य आणखी जगावे